शुद्धलेखन ठेवा खिशात Mobile App

Modular keyboard and Shuddhalekhan Theva Khishat are android based Applications. You can ask any technical doubts, queries, problems in this forum.
ModeratorNA
Posts: 339
Joined: Wed Mar 16, 2016 12:44 pm

शुद्धलेखन ठेवा खिशात Mobile App

Postby ModeratorNA » Mon Aug 28, 2017 5:26 pm

शुद्धलेखन ठेवा खिशात Mobile App:
मराठी शुद्धलेखन ह्या विषयावर हा पहिला मराठी मोबाइल ॲप देताना फार आनंद होत आहे. र्‍हस्व किंवा दीर्घ; विसर्ग असणे किंवा नसणे; स्र किंवा स्त्र त्याचप्रमाणे लेखनसाम्य असले, तरी अर्थभिन्नता असणे; योग्य पर्यायी लेखन असणे; अशा अनेक प्रकारच्या शब्दांसाठी ह्या ॲपमध्ये तर्‍हेतर्‍हेचे ठळक निर्देश दाखवले आहेत. मूळ रूपाला विकार होताना बदलणारे र्‍हस्व-दीर्घ दाखवले आहेत.

Available on Google PlayStore. Click here to install now-
https://play.google.com/store/apps/deta ... ddhalekhan
or
http://store.modular-infotech.com/softw ... uct_id=105

शुद्धलेखन ठेवा खिशात Mobile App- https://youtu.be/K6OL730-1gM

Return to “Modular Keyboard Application”

Who is online

Users browsing this forum: No registered users and 1 guest